"भीमा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
'''भीमा नदी''' पश्चिम [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[भीमाशंकर]]जवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ [[कृष्णा नदी]]ला मिळते.
 
भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.
[[नीरा नदी]] ही भीमा नदीची उपनदी आहे. ती [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातील]] [[नरसिंगपूर-नीरा]] या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो.
 
भीमा नदीची [[नीरा नदी]] ही भीमा नदीची उपनदी आहे. ती [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातील]] [[नरसिंगपूर-नीरा]] या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो.
भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,१६४ चौरस कि. मी.आहे.
 
भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,१६४००० चौरस कि. मी.आहे.
महाराष्ट्रात पावसाळ्यात अनेकदा भीमेला पूर येतो.भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.
 
महाराष्ट्राच्या पावसाळ्यात भीमेला अनेकदा पूर येतो.
 
भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.
 
 
Line ४७ ⟶ ५१:
 
==भीमा नदीकाठची गावे==
राजगुरुनगर, पंढरपूर
सोलापूर, पुणे
 
==सांस्कृतिक आणि साहित्यातले उल्लेख==
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमा_नदी" पासून हुडकले