"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ३०९:
'''लाल किल्ला'''
 
[[लाल किल्ला]] (इंग्रजी: ''The Red Fort'' हिंदी – ''लाल क़िला'' ) दिल्लीतील मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव त्यात वापरलेल्या लाल संगमरवरी दगडावरून दिलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी आहे. मोगल सम्राट शाहजहानने हा किल्ला १६३८ इस ला बांधून घेण्यास सुरु केले व तो १६४८ इस मध्ये पूर्ण झाला. लाल किल्ला हा ही भव्य राजवाडयापैकी एक आहे. भारताच्या इतिहासाशी हा किल्लाचे खुपच संबध आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारत [[स्वंतत्र]] झाल्याची घोषणा केली होती. लाल किल्ल्याची बांधणी मुघल सम्राट शाहजान यांनी केली.मुघल सम्राट शाहजहानने हा किल्ला १६३८ इस ला बांधून घेण्यास सुरु केले व तो १६४८ इस मध्ये पूर्ण झाला.
[[चित्र:Red Fort facade.jpg|इवलेसे|उजवे|३५०px|लाल किल्ला]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले