"जांभळी पाणकोंबडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतरत्र सापडलेला मजकूर
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Purple Swamphen I IMG 9278.jpg|thumb|right|200 px|जांभळी पाणकोंबडी]] '''जांभळी पाणकोंबडी''' (शास्त्रीय नाव:''Porphyrio porphyrio'') (इंग्लिश:Indian purple moorhen, स्वाम्पहेन; हिंदी: कालीम, कैम, खारीम, खिमा, खेना, जलबोदरी, जामनी) हा पक्षी [[पाणकोंबडी]] प्रकारातील आहे. [[भारत|भारतात]] विपूल प्रमाणात आढळतो. [[नदी]]काठ, [[दलदल|दलदली]], [[तलाव|तळी]] ही या पक्ष्याची आवडती वसतीस्थाने आहेत. याच्या [[जांभळा|जांभळ्या]] रंगामुळे हा पक्षी चटकन दूरुनही ओळखू येउ शकतो.
 
[[File:Porphyrio porphyrio MHNT.ZOO.2010.11.67.9.jpg|thumb| ''Porphyrio porphyrio'']]
हा पक्षी आकाराने कोंबडीएवढा असतो.जांभळट निळ्या रंगाचा असतो. लांब तांबडे पाय,पायांची बोटे लांब असतात.कपाळ तांबडे त्यावर पिसे नसतात.चोच लहान,जाड व लाल रंगाची असते.भुंड्या शेपटीखाली पांढऱ्या रंगाचा डाग असतो.शेपटी खालीवर हलविण्याच्या तिच्या सवयीमुळे हा डाग ठळक दिसतो.नर-मादी दिसायला सारखे असतात.जोडीने किंवा मोठ्या समुहात आढळतात.