"अब्दुल कादर मुकादम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
अब्दुल कादर मुकादम यांनी मुस्लिम सधारणावादी चळवळीतील अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. त्यांत कायदेतज्ज्ञ ए.ए.ए. फैजी, मोईन शाकीर, असगरअली इंजिनिअर, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, दाऊद दळवी आदींसोबत यांचा समावेश होतो. याशिवाय नरहर कुुरुंदकर, वसंत पळशीकर, भाई वैद्य यांच्याशीदेखील त्यांचे मैत्रीचे नाते होते. .<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.catchnews.com/india-news/fatwa-directs-muslim-women-not-to-contest-kolhapur-civic-polls-1443847219.html|शीर्षक=Fatwa directs Muslim women not to contest Kolhapur civic polls|work=CatchNews.com|access-date=2018-11-19|language=en}}</ref> स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लिम समाजाचे प्रश्न, जातीयवाद, दहशतवाद, भारताचा मध्ययुगीन इतिहास, जमातवादी राजकारण, आधुनिक भारत आदी त्यांच्या अभ्यासाचे व चिंतनाचे विषय आहेत. इस्लामी धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, परंपरा आणि इतिहास याचा व्यासंगपूर्ण व संशोधनात्मक अभ्यास करणे त्यांचा विशेष आवडीचा विषय राहिला आहे.
 
मुकादम इस्लामचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून ओळखले जातात. न्यूज चॅनलच्या पॅनल चर्चेतून ते सतत प्रेक्षकांना भेटी देत असतात. जानेवारीसन २०१९ मध्ये त्यांचे बहुचर्चित 'इस्लाम ज्ञात आणि अज्ञात' हे पुस्तक प्रकाशित होत आहेझाले. या पुस्तकाचे वैशिष्ट्येवैशिष्ट्य असे की, इस्लामवर भाष्य करणारा मराठीत लिहिला गेलेला हा एकमेव ग्रंथ आहे. यापूर्वी इस्लामविषयीचे अनेक ग्रंथ अनुवादित स्वरुपात उपलब्ध होते. इस्लाम, मुस्लिम समाज आणि मुस्लिम राजकारणावर त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. लोकमत, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, प्रहार, मुक्तशब्द, सत्याग्रही विचारधारा आदी दैनिकांत व मासिकांत त्यांचे दोनशेपेक्षा जास्त लेख प्रकाशित झाले आहेत. याशिवाय त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत व प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून 'इस्लाम ज्ञात अज्ञात' २०१९ साली प्रकाशित होणार आहे.
 
== प्रकाशित पुस्तके ==
 
* दास्तान (२००५)
* चंद्रकोरीच्या छायेत (२०१०)<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/6026131.cms|शीर्षक=केवळ धर्मचिकित्सा नको, कृतीही हवी-Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-11-19|language=hi-mh}}</ref>