"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक सुधारणा केली.
संदर्भ घातला.
ओळ १:
[[File:Kalidasa inditing the cloud Messenger, A.D. 375.jpg|thumb|Kalidasa writing ''The Cloud Messenger (Meghaduta)'', <small>375 CE illustration</small>]]
'''मेघदूत''' हे कवी [[कालिदास]]ाने रचलेले [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतील]] खंडकाव्य आहे.मेघदूत काव्याचे १११ श्लोक आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7IIkDwAAQBAJ&printsec=frontcover&dq=MEGHDOOT&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwibwvbTjZjjAhUQXisKHRNnASYQ6AEIUDAG#v=onepage&q=MEGHDOOT&f=false|title=Meghdoot|last=Nagarjun|date=2014-03-16|publisher=Vani Prakashan|isbn=9789350725740|language=hi}}</ref>
==स्वरूप==
हे खंडकाव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे. या खंडकाव्याचा रचनाकाळ [[गुप्त साम्राज्य|गुप्तकाळात]] इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातला असल्याचे मानले जाते. पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला [[ढग|मेघाबरोबर]] पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले