"भाकरा नांगल धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q83436
No edit summary
ओळ ४२:
| संकीर्ण =
}}
[[File:Pt. Jawaharlal Nehru with group of engineers who constructed Bhakra Dam 03.jpg|thumb|Pt. Jawaharlal Nehru with group of engineers who constructed Bhakra Dam 03]]
'''{{लेखनाव}}''' हा एक बहु उद्देशीय प्रकल्प आहे, तो [[पंजाब]] आणि [[हिमाचल प्रदेश]] यांच्या सीमेवर बांधला गेला आहे. [[सतलज नदी|सतलज नदीवर]] असलेले भाकरा धरण [[पंजाब]] आणि [[हिमाचल प्रदेश|हिमाचल प्रदेशला]] पाणी पुरवठा करते. याच धरणाचे पाणी वापरुन [[दिल्ली]], [[चंदिगड]]सह उत्तर भारतातील बऱ्याच मोठ्या भूप्रदेशाला वीज पुरवठा केला जातो. [[हिमाचल प्रदेश|हिमाचल प्रदेशातील]] भाकरा नांगल धरण हे भूकंपप्रवण क्षेत्रात येते. या भागाच्या पाहणीत हे लक्षात आल्यावर धरण बांधताना हार्वे स्लोकम या स्थापत्यशास्त्रज्ञाने त्या भागातील फुटके-तुटके खडक व माती बाजूला करून तेथे लाखो टन काँक्रीटची भर घातली व मगच धरण बांधले.
{{विस्तार}}