"नामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
{{हा लेख| संत ज्ञानेश्वर समकालीन संत नामदेव (नामदेव दामाशेटी रेळेकर) |नामदेव (निःसंदिग्धीकरण)}}
 
''' संत नामदेव''' ([[ २६ अक्टूबर]] [[ई.स. १२७०]] – [[जुलै ३]], [[इ.स. १३५०]]) हे [[महाराष्ट्र]]ातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते [[मराठी भाषा|मराठी भाषांमधील]] सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी [[पंजाबी juhumhujjhhumhhuijhhukkhuukjhijnhujjhuभाषा|पंजाबी]] व [[व्रज]] भाषांमध्येही काव्ये रचली. [[शीख धर्म|शिखांच्या]] [[गुरू ग्रंथसाहिब]]ात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.
 
नामदेव हे ‘मराठीतील'पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी आज त्यांच्या जन्म स्थानाचा, नर्सी या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/नामदेव" पासून हुडकले