"नाणे मावळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
 
 
मावळ तालुक्यातील तीन मावळांपैकी एक म्हणजे नाणे मावळ.शिवकाळातील बारामावळांपैकी एक नाणे मावळ इथे इंद्रायणी व कुंडलिका नदी वाहते पुढे जाऊन देहु आळंदीला पोहचते. ह्या मावळात इंद्रायणी नावाचा तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकतो. नाणे मावळात किल्ले लोहगड, विसापूर, राजमाची हे किल्ले आहेत. येथेच ढाक भैरीचा किल्ला व कडा आहे. मुळशीवाडिवळे, शिरवता, वलवण धरण याच मावळात आहे. कार्ला लेणी वलवण लेणी व अनेक अर्धवट खोदलेल्या लेण्या येथे पहावयास मिळतात.नाणेगाव हि शिवकालीन बाजारपेठ आहे नाणे मावळ हा विस्तीर्ण पसरलेला असून अनेक समृद्ध खेड्यांनी बनला आहे. तळेगाव व थंड हवेचे ठिकाण असलेले लोणावळा- खंडाळा ही गावे या मावळात येतातयेताय. तळेगाव दाभाडे येथे श्रीमंत सरकार सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार यांच्या घराण्यातील समाध्या आहेत. राजावाडा आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाणे_मावळ" पासून हुडकले