"श्रीवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
== इतिहास ==
 
श्रीवर्धन हे ऐतिहासिक काळापासूनच एक व्यापाराचे ठिकाण होते. तसेच ते कोकणातील महत्वाचेमहत्त्वाचे बंदर होते.
 
सोळाव्या-सतराव्या शतकात श्रीवर्धन हे प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर हे विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिराच्या सिद्दीकडे होते.
ओळ २७:
 
हे ऐतिहासिक काळापासूनच कोकणातील एक महत्त्वाचे बंदर व व्यापाराचे ठिकाण होते. या परिसरात आढळून येणाऱ्या विष्णूमूर्तींमुळे हा परिसर शिलाहार राजवटीच्या आधिपत्याखाली असावा असे वाटते. कारण विष्णूच्या अशा केशव स्वरूपातील मूर्ती शिलाहार राजवटी जेथे होत्या, तेथे दिसून येतात. त्यांच्यावर थोडी दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. सोळाव्या शतकात श्रीवर्धन निजामाच्या ताब्यात होते. नंतर ते विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिऱ्याच्या सिद्दीकडे होते.
 
शाहूमहाराजांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे. ते श्रीवर्धनचे देशमुख होते. श्रीवर्धनचा तीन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा सुरक्षित किनाऱ्यांमध्ये गणला जातो. सूर्यास्त बघण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे. श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिर २००-२५० वर्षांपूर्वीचे आहे. अगस्ती मुनींनी याची स्थापना केली, असे मानले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला. येथील कोरीव काम व जुन्या काळातील समया बघण्यासारख्या आहेत. सोमजाई मंदिराजवळच बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मठिकाण आहे.
 
येथून पुढे पाणंदीने गेल्यावर श्री लक्ष्मीनारायण मंदिर दिसते. साधारण ११-१२व्या शतकातील शिलाहारकालीन नारायणमूर्ती हे येथील वैशिष्ट्य. काळ्या पाषाणातील दोन फूट उंचीची आखीवरेखीव मूर्ती आवर्जून पाहावी अशी आहे. या मूर्तीची आभूषणे कलात्मक आहेत. सोमजाई मंदिराजवळच तांबडी नावाची टेकडी आहे. येथून परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
Line ३६ ⟶ ३७:
श्री. लक्ष्मीनारायण मंदिर
 
श्रीवर्धन मध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली विष्णुमूर्ती आवर्जून पाहावी अशी आहे. सुमारे दोन फुट उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असून शिलाहार काळातील असावी. दगडाच्या झीलईमुळेझिलईमुळे ती चकचकीत दिसते. अतिशय रेखीव प्रमाणबध्दप्रमाणद्ध असलेल्या या मूर्तीच्यमूर्तीच्या उजव्या पायाशी विष्णूवाहनविष्णुवाहन गरुड व डाव्या पायाशी लक्ष्मी आहे. या शिवाय जय-विजयही दोन्ही बाजूंस उभे आहेत. प्रभावळीवर कीर्तीमुखाच्याकीर्तिमुखाच्या दोन्ही बाजूंस दशावतार कोरलेले आहेत. विष्णुमूर्तीच्या हातातील आयुधांच्या क्रमानुसार (पद्म, चक्र, गदा, शंख) ही मुर्तीमूर्ती श्रीधराची ठरते. परंतु सोबत लक्ष्मी असल्यामुळे कदाचित लक्ष्मीनारायण संबोधले जात असावे. गळ्यातील दागिन्यांचे नक्षीकाम, मुकुट व प्रभावळीचे नक्षीकाम, आयुधांचे कोरीवकाम म्हणजे बारीक कलाकुसरीचा आदर्श नमुना आहे.
सभामंडपात प्रवेशद्वाराकडून दुसरादुसऱ्या चौकोनी वाश्यावर एक काष्ठलेख नजरेस पडतो. देवनागरी लिपीतील हा मजकूर आपल्याला सहज वाचता येतो. यावरुनयावरून 29२९ मार्च 1775१७७५ या दिवशी मंदिराचा जीर्णोध्दारजीर्णोद्धार झाला हे समजते. मंदिराच्या पाठीमागच्या भींतीवरभिंतीवर आजही पेशवे घराण्यातील रोजच्या प्रार्थनेत म्हटला जाणारा श्र्लोक आहे. मंदिराच्यासमोरच छोट्या घुमटीत गरुडमुर्तीगरुडमूर्ती आहे तर शेजारी मारुती मंदिर आहे.
 
सोमजाई देवी चेदेवीचे मंदिर
 
== कसे जाल श्रीवर्धन परिसरात? ==
हरिहरेश्वर ते पुणे १७५ किलोमीटर (ताम्हिणी घाटातून). हरिहरेश्वर ते मुंबई हे अंतर २०० किलोमीटर आहे. पुणे व मुंबई येथे विमानतळ आहेत. जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव. माणगाव व महाड ही दोन्ही ठिकाणे मुंबई-गोवा महामार्गावर आहेत. हरिहरेश्वर, श्रीवर्धन व दिवेआगर येथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे. सागरकिनाऱ्यावर बहुतेक ठिकाणी हॉटेल्स, रिसॉर्टस्रिसॉर्ट्‌स आहेत. अतिपावसाचा जुलै महिना सोडला, तर वर्षभर केव्हाही जावे.
 
[[चित्र:Diveagar beach another view.jpg|इवलेसे|उजवे|दिवेआगर समुद्रकिनारा]]