"प्रशांत चंद्र महालनोबिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''प्रशांत चंद्र महालनोबिस''' ([[२९ जून]], [[इ.स. १८९३]] - [[२८ जून]], [[इ.स. १९७२]]) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ होते.
 
जन्म- २९जून १८८३, कोलकाता,बंगाल,ब्रिटिश भारत
{{विस्तार}}
 
मृत्यू- २८ जून १९७२ कोलकाता,पश्चिम बंगाल, भारत
{{DEFAULTSORT:महालनोबीश, प्रशांत चंद्र}}
 
[[वर्ग:भारतीय संख्याशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:हे भारतीय शास्त्रज्ञ]] व संख्याशास्त्रज्ञ होत.
 
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
त्यांना भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यासाठी ओळखले जाते.ते स्वातंत्र्योत्तर भारताच्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचे सांख्यिकी सल्लागार बनले.तसेच औद्योगिक उत्पादन जोरदार वाढ करून बेरोजगारी कमी करण्याचा सरकारच्या उद्देशपूर्तीसाठी त्यांनी योजना तयार केली.
[[वर्ग:इ.स. १८९३ मधील जन्म]]
 
[[वर्ग:इ.स. १९७२ मधील मृत्यू]]
महालनोबिस यांची प्रसिद्धी 'महालनोबिस अंतर' यासाठी आहे जे की, एक संंख्याशास्त्रीय एकक आहे. त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेची स्थापना केली.
 
आर्थिक योजना आणि सांख्यिकी विकास या क्षेत्रातील प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकार त्यांचा जन्मदिवस २९ जून हा 'राष्ट्रीय सांख्यिकी दिवस'म्हणून साजरा करते. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निश्चितीमधे प्रो.महालनोबिस यांच्या योगदानाबद्दल तरुण पिढीला जागरूक करणे तसेच प्रेरणा देणे होय.
 
पुरस्कार
 
वेलडॉन मेमोरिअल प्राईज (१९४४)
 
पद्मविभूषण (१९६८)