"गे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Khirebindu (चर्चा | योगदान) अनावश्यक काढला |
Khirebindu (चर्चा | योगदान) संपादन केले. खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
||
ओळ १:
[[File:Marcha-buenos-aires-gay2.jpg|thumb|अर्जेटिना समलिंगी समुदाय]]
समलिंगी व्यक्तीला इंग्रजीमध्ये गे म्ह्णतात.
समलैंगिक पुरषांचे अनेक प्रकार आहे.▼
१) [[समलैंगिकता|समलैंगिक]] पुरुष
हे पुरुष स्वत:ला [[पुरुष]] समजतात, पुरुषांवर प्रेम करतात व त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवतात, स्वत:चा जिवनसाथी म्हणून पुरुष जोडीदार निवडतात. समाजात वावरताना अनेकांना ओळखणे कठीण जाते कारण अनेक जणांमड्ये बाइकीपण दिसत नाही. जे बायकी असतात त्यांना त्यांच्या बायकी स्वभावामुळे समाजात त्यांना खुप त्रास, होटाळणी व टिका सहन करावी लागते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=YD5utwAACAAJ&dq=indradhanu&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjvr637jY7jAhVJrI8KHUXlDpEQ6AEIKDAA|title=Indradhanu: Samalaingikateche Vividh Ranga|last=Khire|first=Bindumadhav|date=2008|publisher=Bindumadhav Khire|language=hi}}</ref>
१) [[समलैंगिकता|समलैंगिक]] स्त्री
[[समलैंगिकता|समलैंगिक]] स्त्रीला [[लेस्बियन]] म्हणतात.
या स्वत:ला [[पुरुष|स्त्री]] समजतात, स्त्रीयांवर प्रेम करतात व त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवतात, स्वत:चा जिवनसाथी म्हणून स्त्री जोडीदार निवडतात. समाजात वावरताना अनेकांना ओळखणे कठीण जाते कारण अनेक जणांमड्ये पुरुषीपणा दिसत नाही. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=YD5utwAACAAJ&dq=indradhanu&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjvr637jY7jAhVJrI8KHUXlDpEQ6AEIKDAA|title=Indradhanu: Samalaingikateche Vividh Ranga|last=Khire|first=Bindumadhav|date=2008|publisher=Bindumadhav Khire|language=hi}}</ref>
== हे ही पहा ==
|