"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७६:
 
==अर्थव्यवस्था==
शेती हाच मराठवाड्यातल्या लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. तांदूळ, डाळी, तेलबिया आणि कापूस यावर आधारित प्रक्रिया उद्योग मराठवाड्यात विखुरलेले आहेत. [[औरंगाबाद]], लातूर, जालना आणि नांदेड शहरांच्या परिसरात उद्योगीकरण झाले आहे. धातू, प्लॅस्टिक, वाहने आणि पेये या क्षेत्रांतील अनेक कारखाने इ. स. १९८० नंतर मराठवाड्यात वाढले. जालना हा जिल्हा बियाण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
 
==समाजरचना आणि लोकजीवन==
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले