"खासदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३१९ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
→‎लोकसभेतील खासदार: माहिती जोडली
No edit summary
(→‎लोकसभेतील खासदार: माहिती जोडली)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
== भारत ==
=== लोकसभेतील खासदार ===
[[भारत|भारताच्या]] राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२५४५ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २०१३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात. लोकसभेच्या खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ५ वर्षांचा असतो‌.
 
राज्यानुसार खासदारांची संख्या-
=== राज्यसभेतील खासदार ===
राज्यसभेत २४५ खासदार असून त्यापैकी २३३ खासदार राज्यांच्या विधीमंडळातील सदस्यांद्वारे निवडले जातात, तर कला, साहित्य, सामाजिक कार्य, इ. क्षेत्रांमधून १२ सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात‌. राज्यसभेचे खासदार राज्यांचे व त्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेत दर दोन वर्षांनी एक तृतीयांश खासदार निवृत्त होतात. राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ६ वर्षांचा असतो‌.
 
==राज्यानुसार खासदारांची संख्या-==
 
{| class="wikitable sortable"
|-
! राज्य !! लोकसभा खासदारांची संख्या
|-
| [[आंध्र प्रदेश]] || ४२२५
|-
| [[अरुणाचल प्रदेश]] || २
|-
| [[तमिळनाडू]] || ३९
|-
| [[तेलंगणा]] || १७
|-
| [[त्रिपुरा]] || २
१५०

संपादने