"धनबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:धनबाद using HotCat
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = धनबाद<br>ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ
| स्थानिक = ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ
| चित्र = Dhanbad_picture_collection.jpg
| चित्र_वर्णन =
ओळ २६:
}}
[[चित्र:Coal_mine_in_Dhanbad,_India.jpg|इवलेसे|उजवे|येथील एक [[कोळसा|कोळशाची]] खाण]]
'''धनबाद''' ({{lang-sat|ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ}}) हे [[भारत|भारताच्या]] [[झारखंड]] राज्यातील एक प्रमुख शहर आहे. धनबाद शहर झारखंडच्या पूर्व भागात [[पश्चिम बंगाल]] राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी [[रांची]]च्या १४६ किमी ईशान्येस व [[कोलकाता|कोलकात्याच्या]] २७० किमी वायव्येस स्थित आहे. २०११ साली धनबादची लोकसंख्या सुमारे ११.६ लाख होती.
 
धनबाद भारतातील कोळसा उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र आहे. येथे अनेक कोळशाच्या खाणी असल्यामुळे ''भारताची कोळसा राजधानी'' असा खिताब धनबादला देण्यात येतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/धनबाद" पासून हुडकले