"झारखंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य IN
| राज्य_नाव = झारखंड
| स्थानिकनाव = झारखंडᱡᱷᱟᱨᱠᱷᱚᱸᱰ<br>جھارکھنڈ
| स्थापना_दिनांक = १५ नोव्हेंबर २०००
| चित्र_नकाशा = India Jharkhand locator map.svg
ओळ १७:
| जिल्हे_संख्या = २४
| लोकसभा = १४
| राज्यपाल_नाव = सईद[[द्रोपदी अहमदमुर्मू]]
| मुख्यमंत्री_नाव = [[रघुवर दास]]
| सभापती_नाव =
ओळ २९:
| तळटिपा = 12
}}
'''झारखंड''' ({{lang-sat|ᱡᱷᱟᱨᱠᱷᱚᱸᱰ}}) हे [[भारत]] देशाच्या पूर्व भागातले एक [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]] आहे. [[बिहार]] राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला. त्यानुसार भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले. वने आणि खनिज संपत्तीची समृद्धी हे या राज्याचे वैशिष्ट्य आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत या दोन घटकांचा सर्वांत मोठा वाटा आहे. [[रांची]] हे औद्योगिक शहर झारखंड राज्याची [[राजधानी]] आहे. झारखंड या राज्याचे क्षेत्रफळ ७९,७१४ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या ३,२९,६६,२३८ एवढी आहे. [[हिंदी]] ही येथील प्रमुख भाषा आहे. [[तांदूळ]], [[गहू]] व [[मका]] ही येथील प्रमुख पिके आहेत.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/झारखंड" पासून हुडकले