"वामन पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
QueerEcofeminist (चर्चा)यांची आवृत्ती 1688401 परतवली.
खूणपताका: उलटविले संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २१:
 
==उत्तरकालीन टीका==
संत साहित्यानंतरच्या मराठी काव्याचा टप्पा हा "पंत काव्या"चा येतो. या टप्प्याची सुरुवात वामन पंडितांपासून होते. संतांच्या नंतर आलेल्या वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित, विठ्ठल, नागेश, सामराज या पंडित कवींनी संस्कृत साहित्याप्रमाणे अभिजातवादाची देणगी मराठी भाषेस व साहित्यास दिली. <ref>[http://www.saamana.com/2013/January/05/Samashti.htm दैनिक सामना संकेतस्थळावरील साहित्यिक नामदेव ढसाळ यांचा लेख (सदर : सर्वकाही समष्टीसाठी ) लेख: मुजोरी : ३ अभिजनांच्या वाङ्मयीन अधिसत्तेची (लेख तारीख ५ जानेवारी २०१३ ?)]{{मृत दुवा}} हा लेख दिनांक २५ सप्टे २०१३ रात्रौ १० वाजता जसा अभ्यासला</ref>
 
==जन्म आणि निधन==