"एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १०:
[[भारत क्रिकेट संघ|भारतीय]] क्रिकेटपटू [[सचिन तेंडुलकर]]ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक १८,४२६ धावा केल्या आहेत, तर ५३४ बळींसह सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम सध्या [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंकेचा]] फिरकी गोलंदाज [[मुथिया मुरलीधरन]]च्या नावावर आहे. यष्टीरक्षण करताना सर्वाधिक ४८२ गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या [[कुमार संघकारा]]च्या नावावर आहे. तर सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्याच [[महेला जयवर्धने]] ह्याने केला आहे.
 
==याद्यांचे मापदंड==
== पात्रता निकष==
सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रकाराच्या यादीमध्ये पहिल्या पाच विक्रमांचा समावेश आहे. (पाचपैकी शेवटच्या स्थानासाठी बरोबरी असलेले आणि असे सर्व विक्रम नोंद केलेले असल्यास अशी यादी वगळून).
सहसा प्रत्येक प्रकारातील सर्वोच्च पाच व्यक्ती किंवा संघांची नोंद घेतली आहे. जेथे पाचव्या क्रमांकावर एकापेक्षा जास्त व्यक्ती/संघ आहेत तेथे पाचव्या क्रमांकावरील सगळ्यांची नोंद घेतली आहे.
 
==यादी संकेत==
'''संघ संकेत'''
* (३००-३) असे दर्शवितात की संघाने ३ फलंदाज गमावून ३०० धावा केल्या आणि षटके टाकून संपल्यामुळे किंवा उर्वरित षटके टाकता न आल्याने किंवा धावांचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे संघाचा डाव संपुष्टात आला आहे.
* (३००) असे दर्शवितात की संघाने ३०० धावा केल्या आणि सर्व फलंदाज बाद झाले, किंवा एक अथवा एकापेक्षा जास्त फलंदाज फलंदाजी करू शकले नाहीत व इतर सर्व गडी बाद झाले.
 
'''फलंदाजी संकेत'''
* (१००*) असे दर्शवितात की फलंदाजाने १०० धावा केल्या आणि तो नाबाद राहीला.
* (१७५) असे दर्शवितात की फलंदाजाने १७५ धावा केल्या आणि त्यानंतर तो बाद झाला.
 
'''गोलंदाजी संकेत'''
* (५-४०) दर्शवितात की फलंदाजाने ४० धावा देऊन ५ गडी बाद केले.
* (४९.५ षटके) दर्शवितात की (प्रत्येकी ६ चेंडूंची) ४९ षटके पूर्ण झाली आणि एक षटक केवळ ५ चेंडू टाकून अपूरे राहीले.
 
'''सध्या खेळणारे खेळाडू'''
* सध्या एकदिवसीय क्रिकेट खेळणारे विक्रमवीर खेळाडू ‡ ह्या चिन्हाने दर्शविले आहेत (म्हणजे त्यांचे विक्रम बदलू शकतात).
 
'''मोसम'''
* बहुतेक देशांमध्ये उन्हाळ्याच्या मोसमात क्रिकेट खेळले जाते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज मध्ये त्यामुळे हा मोसम दोन कॅलेंडर वर्षांत विभागला जातो, आणि त्यामुळे रुढीनुसार असा मोसम (उदा.) "२००८-०९" असा दाखवला जातो. इंग्लंडमधील क्रिकेट मोसम एकेरी वर्ष कालावधी म्हणून दाखवला जातो. ''उदा.'' "२००९". आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका किंवा स्पर्धा ह्या कमी कालावधी मध्ये खेळवल्या जातात, आणि [[क्रिकइन्फो]], "मे ते सप्टेंबर मध्ये सुरु झालेल्या स्पर्धा ह्या संबंधित एका वर्षात तर ऑक्टोबर ते एप्रिल मध्ये खेळविल्या जाणार्‍या स्पर्धा त्यावेळच्या दुहेरीवर्ष मोसमानुसार दाखवतात".<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.cricinfo.com/ci/engine/current/series/index.html|शीर्षक=सामना/मलिका आर्काईव्ह|प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२० जून २०१९}}</ref> विक्रमांच्या यादीत, दोन वर्षांचा कालावधी असे दर्शवितो की सदर विक्रम वरती नमूद केलेल्या देशांमधील स्थानिक मोसमात केला गेला आहे.
 
== Listing notation ==