"स्वप्नील जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
}}
'''स्वप्नील जोशी''' (१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा [[मराठा|मराठी]] चित्रपट-अभिनेता आहे. याने [[हिंदी भाषा|हिंदी]] व [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्याची विशेष ख्याती आहे.
 
इ.स. १९९३ साली ''श्री कृष्ण'' या हिंदी भाषेतील पौराणिक मालिकेत कुमारवयातील [[कृष्ण|कृष्णाची]] भूमिका साकारून त्याने अभिनयाची कारकीर्द आरंभली. [[चेकमेट (चित्रपट)|चेकमेट]] या इ.स. २००८ सालातील मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटमाध्यमात पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली. 'टार्गेट' नावाच्या सिनेमातही त्याने काम केले आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई' नंतर मुक्ता बर्वे बरोबर [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] नावाच्या अत्यंत लोकप्रिय मालिकेत त्याने 'घन:श्याम' उर्फ 'घना'ची भूमिका बजावली. दरम्यान 'मुक्ता बर्वे' (त्याच मालिकेत 'राधा' ची भूमिका करणारी प्रसिद्ध अभिनेत्री) बरोबर त्याची जोडी सर्वच प्रेक्षकांना आवडली. सध्याच्या (सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवर आधारित) 'दुनियादारी' नावाच्या नुकत्याच काही दिवसांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात त्याने 'श्रेयस तलवलकर' ची भूमिका केलेली आहे.'जिंदगी, जिंदगी' नावाचे गीत देखील गायले आहे.
 
==वैयक्तिक जीवन==
स्वप्नील जोशी याचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ रोजी [[मुंबई]]त त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपले शिक्षण [[ब्य्राम्जीबैरामजी जीजीभोयजीजीभाॅय|बीजेपीसी]]]] या पारशीमुंबई-गिरगावातील मनुष्यशाळेतून, सेवाभावी संस्था मधून केले.आणि नंतर चे पूर्णनंतरचे शिक्षण [[सिदेन्हामसिडनहॅम]] कॉलेज,काॅमर्स [[चर्चगेट]] [[वाणिज्य]] या विषयातून पूर्णकाॅलेजातून केले.स्वप्निल नेस्वप्नीलने २००५ मध्येसाली एकाअपर्णा [[दंतवैद्य]] (डेंटिस्ट) अपर्णानावाच्या बरोबरडेंटिस्टशी लग्न केले. त्यांचा प्रेमविवाह होता, पण २००९ते मध्येअयशस्वी त्यांचाठरले. घटस्फोटत्याने झाला.१६ डिसेंबर २०११ मध्येरोजी [[औरंगाबाद]]मधीलमधल्या [[ताज हॉटेल]] मध्येमधील लीना अराध्यआराध्येशी बरोबर त्याचेदुसरे लग्न झालेकेले.ती सूद्धातीसुद्धा व्यवसायाने दंतवैद्य (डेंटिस्ट) आहे.
 
==कारकीर्द==
वयाच्या नव्यानवव्या वर्षी, स्वप्नील जोशी यांनी [[रामानंद सागर]] यांच्या काल्पनिक कार्यक्रम 'उत्तर रामायण' यातया तरुणदूरचित्रवाणीवरील [[कुश]]कार्यक्रमात छोट्या रामपुत्र कुशची भूमिका साकारली. ,तिथूनतेथूनच त्यांनीस्वप्नीलची त्यांची अभिनयअभिनयाची कारकीर्द सुरू केली.
 
==स्वप्नील जोशी यांची भूमिका असलेले चित्रपट==
इ.स.* २००५ पक् पक् पकाक मराठी
* एका लग्नाची दुसरी गोष्ट (चित्रवाणी मालिका)
इ.स.* २०११ गुलदस्ता मराठी
* चेकमेट
* टार्गेट
* तुकाराम
इ.स.* २०१३ दुनियादारी मराठी
* पोश्टर गर्ल
* प्रेमासाठी कमिंग सून
* बघतोस काय मुजरा कर
* बाजी
* मुंबई-पुणे-मुंबई
* मेंटर
* मोगरा फुलला
* व्हेंटिलेटर
* शाळा
* श्रीकृष्ण (हिंदी, पौराणिक चित्रवाणी मालिका)
* सुंबरान
 
== बाह्य दुवे ==
Line ४६ ⟶ ६४:
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)]]
[[वर्ग:इ.स. १९७७ मधील जन्म]]
 
चित्रपट-कारकीर्द
वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
इ.स. २००५ पक् पक् पकाक मराठी
इ.स. २००९ सुंबरान मराठी विरू
हाय काय नाय काय मराठी सदाशिव ढापणे
इ.स. २०११ गुलदस्ता मराठी
शाळा मराठी नरूमामा
इ.स. २०१२ मॅटर मराठी बाब्या
तुकाराम मराठी तुकाराम
कुटुंब मराठी नामदेव
इ.स. २०१३ दुनियादारी मराठी
इ.स. २०१४ प्रेमासाठी कॉमिन्ग सूऊन मराठी कोलते पाटील
इ.स. २०१५ बाजी मराठी
काकण मराठी
इ.स. २०१६ पोश्टर गर्ल मराठी उप सरपंच (भारतराव झेंडे )
व्हेंटिलेटर मराठी प्रसन्न कामेरकर
इ.स. २०१७ बघतोस काय मुजरा कर मराठी नानासाहेब देशमुख