"ब्रेमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
 
ओळ २४:
'''ब्रेमन''' ({{lang-de|Bremen}}) हे [[जर्मनी]] देशाच्या [[ब्रेमन (राज्य)|ब्रेमन]] ह्या [[जर्मनीची राज्ये|राज्याच्या]] दोन शहरांपैकी एक आहे (दुसरे शहर: [[ब्रेमरहाफेन]]). [[हान्से]] संघामधील हे शहर जर्मनीच्या उत्तर भागात [[वेसर नदी]]च्या काठावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. [[नीडरजाक्सन]] राज्याने ब्रेमनला सर्व बाजूंनी वेढले आहे.
 
२०१२ साली ब्रेमन शहराची लोकसंख्या सुमारे ५.५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २४ लाख होती. ब्रेमन हे उत्तर जर्मनीमधील [[हांबुर्ग]] खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.ह्या शाहराचीमहाराष्ट्रातील [[पुणे]] हे ब्रेमेनचे भगिनी शहर पुणे आहे
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/ब्रेमन" पासून हुडकले