"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
}}
[[चित्र:Shivaji British Museum.jpg|इवलेसे|उजवे|मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती श्री [[शिवाजी महाराज]] भोसले]]
'''मराठा साम्राज्य''' [[इ.स. १६७४]] ते [[इ.स. १८१८]] पर्यंत [[भारत|भारतात]] अस्तित्त्वात असलेले [[हिंदू]] राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने [[दक्षिण आशिया]]चा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी]] [[इ.स. १६४५]] मध्ये विजापूर राज्यातून [[पुणे|पुण्याजवळील]] [[तोरणा]] किल्ला जिंकून स्थापन केले. शिवाजींनीशिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत [[औरंगजेब|औरंगजेबाविरूद्ध]] [[गनिमी कावा]] वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला. [[इ.स. १६८०]]मधील शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही काळ अस्थैर्य माजले जे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संपले. यानंतर छत्रपती शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी पंतप्रधान असलेल्या मनमानी करुन[[पेशवे|(प्रथम बाजीराव नंतर)पेशव्यांच्या]] हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली . पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या तिसर्‍या लढाईत]] अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा [[दुसरा बाजीराव]] इंग्रजांबरोबर तिसर्‍या लढाईत पराभूत झाला व तो इंग्रजांच्या मदतीने पेशवा बनून बीठूर येथे स्थायीक झाला(झाशी राणी काल)
 
गनिमी कावा, डोंगरांतून अभेद्य किल्ले बांधणे व त्यायोगे आसपासच्या मलुखावर वचक ठेवणे हा मराठा साम्राज्याचा सुरुवातीला पाया होता. या साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व [[कान्होजी आंग्रे]] व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे सांभाळली. दक्षिण भारतातील इतर राज्ये व मराठा साम्राज्यातील हा एक मोठा फरक होता. मराठी आरमाराने पोर्तुगीज व [[रॉयल नेव्ही|ब्रिटिश आरमारांना]] शह दिल्यामुळे त्यांचा उपयोग करून या परकीय सत्तांना किनाऱ्यांकडून शिरकाव करता आला नाही. कान्होजी आंग्रे यांनी भारतातील पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.<ref name="Setumadhavarao S. Pagadi. 1993 21">{{स्रोत पुस्तक| शीर्षक= SHIVAJI|firstname= Setumadhavarao S| lastname=Pagadi|पृष्ठ=21|आयएसबीएन= 8123706472|प्रकाशक=NATIONAL BOOK TRUST|दुवा= http://books.google.com/books?id=UVFuAAAAMAAJ&pgis=1| लेखक= Setumadhavarao S. Pagadi.| वर्ष= 1993}}</ref>