"मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

== पुस्तकांची यादी ==
 
* A Dictionary of Old Marathi, [[S.G.Tulpule and anne Feldhaus]], Popular Prakashan [[मुंबई|MumbaiBombay]], 1999१९९९.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=LGgaAQAAIAAJ&dq=A+Dictionary+of+Old+Marathi,&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZu8Wh3N7gAhWXV30KHWTFCYIQ6AEIKjAA|title=A Dictionary of Old Marathi|last=Tulpule|first=Shankar Gopal|last2=Feldhaus|first2=Anne|last3=Peṭhe|first3=Madhusūdana Paraśurāma|date=2000|publisher=Oxford University Press|isbn=9780195126006|language=en}}</ref>
* अभिनव भाषाविज्ञान, [[गं.ना.जोगळेकर]], आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, सुविचार, [[पुणे]].
* अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय शब्दकोश, [[वि.शं.ठकार]], मेहता पब्लिशिंग हाउस, [[पुणे]], तृतीय आवृत्ती २००२, ISBN 81-7766-305-4<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=FdODDwAAQBAJ&printsec=frontcover#v=onepage&q&f=false|title=PARYAY SHABDKOSH|last=THAKAR|first=V. S.|date=2017-12-01|publisher=Mehta Publishing House|isbn=9789353171469|language=mr}}</ref>
* मराठी शब्दसंग्रह-गणेश कऱ्हाडकर (यूनिक प्रकाशन) द्वितीय आवृत्ती,2018 २०१८.
* मराठी शब्दरत्न-गणेश कऱ्हाडकर(नितीन प्रकाशन) 2019२०१९.
* अभिनव मराठी-मराठी शब्दकोश, [[द.ह. अग्निहोत्री]], खंड १ ते ५, आवृत्ती पहिली - ऑक्टोबर १९८३, व्हीनस, [[पुणे]].
* अभिनव समानार्थी आणि विरुद्धार्थी मराठी शब्दकोश - द.ब. महाजन, १९९५, नितीन प्रकाशन
* आदर्श मराठी शब्दकोश, [[प्र.न.जोशी]], आवृत्ती दुसरी, १९८२, विदर्भ मराठवाडा कंपनी, [[पुणे]].
* Grammar of Marathi Language (खेर)
* Extended Grammar of Marathi Language (रेव्हरंड नवलकर)
* चौभाषी व्यावहारिक कोश (गणेश ओतुरकर)
* पर्याय शब्दकोश (वि.शं. ठकार). नितीन प्रकाशन, चौथी आवृत्ती, जानेवारी २००८)
* मराठी भाषेचे व्याकरण (गोपाळ जिवाजी केळकर) (इ.स. १९१०च्या आधी)
* मराठी भाषेचे व्याकरण ([[कृष्णशास्त्री चिपळूणकर]]) (इ.स. १९१०च्या आधी)
* मराठी भाषेचे व्याकरण ([[दादोबा पाडुरंग तर्खडकर]]) (इ.स. १८३६)
* मराठी भाषेचे व्याकरण (बाळशास्त्री जांभेकर) (इ.स. १९१०च्या आधी)
* मराठी भाषेचे व्याकरण (बाळकृष्ण वि़ष्णु भिडे) (इ.स. १९१०च्या आधी)
५७,२९९

संपादने