"शब्दकोशांची सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
मराठी शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी निराळी सूची [[मराठी-मराठी शब्दकोशांची सूची]] या पानावर पहा.
== जुन्या-नव्या मराठी आणि अन्य भाषांच्या शब्दकोशांची सूची==
* स्पर्धा परीक्षा मराठी शब्दसंग्रह-गणेश कऱ्हाडकर;यूनिक प्रकाशन;द्वितीय आवृत्ती-2018.
* मो.रा.वाळंबे शब्दरत्न-संकलन व लेखन-गणेश कऱ्हाडकर;2019.
* महाराष्ट्र भाषेचा कोश - १८२९, सरकारच्या आज्ञेने तयार झालेला; - बाळशास्त्री घगवे, गंगाधरशास्त्री फडके, सखारामशास्त्री जोशी, दाजीशास्त्री शुक्ल आणि परशुरामपंत गोडबोले या पाच पंडितांनी तयार केलेला आहे. त्यात मराठी शब्दांचे मराठीत अर्थ दिले आहेत. (ह्या कोशाचा उल्लेख सरस्वती शब्दकोशात आहे. पण त्यांनाही तो पहायला मिळाला नाही, असे कोशकारांनी नमूद केले आहे.)
* कॅन्डी-मोल्सवर्थ यांचा इंग्रेजी-मराठी शब्दकोश, १८३१