५७,२९९
संपादने
AnDurugkar (चर्चा | योगदान) छो |
|||
{{माहितीचौकट भाषा
|नाव = संस्कृत
|स्थानिक नाव = संस्कृतम् https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE&action=edit
|भाषिक_देश = [[भारत]]
|राष्ट्रभाषा_देश = {{देशध्वज|भारत}} ([[उत्तराखंड]])
==एकात्म भारताची खूण==
प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.
==राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती==
‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ? बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा व्हावी असे वाटे.
==सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे.)==
कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे.उदाहरणार्थ इंग्रजी मधील
ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे एकच वापरतात अन्य कोणतेही विरामचिन्ह या भाषेच्या लिपीत नाही.
== इतिहास ==
[[चित्र:Phrase sanskrit.png|thumb|right]]
== लिपी ==
=== अक्षरमाला ===
ॐ हे एक स्वतंत्र अक्षर आहे.
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ,औ
क् ख् ग् घ् ङ्
य् र् ल् व् श्
ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ् (शेवटवी दोन जोडाक्षरे असली, तरी सातत्याने लागत असल्याने व्यंजने समजली जातात.)
== रूपे आणि वाक्यशास्त्र ==
|
संपादने