"सौर ऊर्जा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
बदल केला .
ओळ १:
 
 
[[सूर्य|सूर्यापासून]] [[उष्णता]] व [[प्रकाश]] या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला '''सौर ऊर्जा''' असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे [[पृथ्वी]]वरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ [[पेटावॅट]] [[ऊर्ज]] मिळते. यातली सुमारे ३०% परावर्तित होते त उरलेली वातावरणात शोषली जाते. या ऊर्जेमुळे [[वातावरण]] व [[जमीन]] तापते. वातावरण तापल्यामुळे [[समुद्र]] तापतो व पाण्याचे [[बाष्पीभवन]] होऊन वातावरणाचे चक्र सुरू राहते. [[सूर्यप्रकाश]] हे पृथ्वीवर [[प्रकाश]] मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे.
 
सौर उर्जा हा एक अपारंपरिक उर्जा स्त्रोत
 
सौर उर्जा हा एक अपारंपरिक उर्जा स्त्रोत आहे.
सौर ऊर्जा हे अक्षय ऊर्जाचे एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. सौर तंत्रांमध्ये ऊर्जा वापरण्यासाठी फोटोव्होल्टेइक सिस्टीम, केंद्रीकृत सौर ऊर्जा आणि सौर वॉटर हीटरचा वापर समाविष्ट असतो.
==सौर उर्जा प्रकल्प==
सौर ऊर्जेचा प्रकल्प भांडवली गुंतवणुकीचा विचार करता महाग पडतो. पण जास्त काळ टिकतो आणि दुरुस्ती खर्च कमी असत
"https://mr.wikipedia.org/wiki/सौर_ऊर्जा" पासून हुडकले