"प्रतापगडाची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष = प्रतापगडची लढाई
| या युद्धाचा भाग = [[मराठे-अदिलशाहीआदिलशाही युद्ध]]
| चित्र = Death of Afzal Khan.jpg
| चित्र रुंदी = 200 px
ओळ २८:
अफजलखानाच्य सैन्यात अनेक स्रदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख [[सय्यद बंडा]], [[फाजलखान]], [[अंबरखान]], [[याकुतखान]], [[सिद्दी हिलाल]], [[मुसाखान]] तसेच काही मराठे सरदार [[पिलाजी मोहिते]], [[प्रतापराव मोरे]] इत्यादी जे आदिलशाहीत चाकरीला होते. त्याच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता तसेच १०,००० पायदळ तसेच १,५०० बंदूकधारी सैनिक, ८५ हत्ती व १,२०० ऊंटांचा समावेश होता. तसेच ८० ते ९० तोफा होत्या. अफजलखानाने [[मुरुड जंजिरा|जंजिर्‍याच्या]] सिद्दीशी हातमि़ळ्वणी करून [[कोकण]]च्या बाजूनेही आपले पाश आवळले.
 
== शिवाजी-अफजलखान भेट व व्दंदद्वंद्व==
[[चित्र:Jiva mahala.jpg|thumb|left|शिवाजी महाराजांवर अफझलखान हल्ला करताना त्यांना वाचविणारा जिवा महाला (भगव्या वस्त्रात)]]
शिवाजींनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलवणेबोलावणे धाडले, पण शिवाजींनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजींनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान [[प्रतापगड|प्रतापगडाच्या]] पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्या बाहेरशामियान्याबाहेर थांबेल. व इतर अंगरक्षक दूर रहातील असे ठरले. भेटीची वेळ [[नोव्हेंबर १०]] [[इ.स. १६५९]] रोजी ठरली.
 
भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजींनी जाणूनशिवाजीने बूजूनजाणूनबूजून अतिशय भव्य [[शामियाना]] बनवला होता. निःशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली [[बिचवा]] लपवला होता व खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजींनी १०० टक्के धरली होती त्यामुळे त्यांनी अंगरख्या खालीअंगरख्याखाली [[चिलखत]] चढवले होते व लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजींना अलिंगन देण्यास बोलवले व उंच अफजलखानाने शिवाजींना आपल्या काखेत दाबून [[बिचवा|बिचव्याचा]] वार केला. परंतु [[चिलखत]] असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजींनी लपवलेली [[वाघनखे]] काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची [[आतडी]] बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने ''दगा दगा'' असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजींवरशिवाजीवर वार केला परंतु तो [[जिवा महाला|जिवा महालाने]] आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु [[संभाजी कावजी|संभाजी कावजीने]] प्रथम पालखी वाहणार्‍यावाहणाऱ्या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले. शिवाजींनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले. शिवाजींनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले.
[[चित्र:Pratapgad panorama.jpg|thumb|left|300 px|प्रतापगड]]
 
ओळ ४५:
 
== साहित्यात व चित्रपटात ==
शिवाजींच्या जीवनावर आधारीतआधारित प्रत्येक चित्रपटात ही लढाई खासकरून शिवाजींचे अफजलखानाबरोबरचे द्वंद्व दाखवतातच. लेखक [[रणजित देसाई]] यांची ''[[लक्ष्यवेध]]'' ही या लढाईवर आधारित कादंबरी प्रसिद्ध आहे.
 
[[File:Forts in maharashtra.jpg|thumb|Forts in maharashtra]]