"प्रतापगडाची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,१३७ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
| टिपा = अफजलखान [[शिवाजी महाराज]] व [[संभाजी कावजी]] कडून ठार
}}
'''प्रतापगडाची लढाई''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] इतिहासातील एक महत्वाचीमहत्त्वाची लढाई आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक क्षणघटना मानलामानली जातोजाते. शिवाजी महाराजांनी [[अफझलखान|अफजलखानाच्या]] रुपात आलेलेरूपानेआलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले.
 
== पार्श्वभूमी ==
शिवाजींनी पुण्याजवळील [[मावळ]] प्रातांत नियंत्रण मिळवले होते. त्या वेळेस हा भाग [[आदिलशाही| अदिलशाहीच्या]] अखत्यारीत येत होता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने शिवाजीचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. [[विजापूर|विजापूरच्या]] दरबारात शिवाजींचा बंदोबस्त करण्याची मोहिम अफजलखानाकडे देण्यात आली. अफजलखानाने यापूर्वी शिवाजींचे थोरले बंधु बंधू[[संभाजी शहाजी भोसले|संभाजी]] यांची हत्या केली होती तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजींचे वडील [[शहाजीराजे भोसले|शहाजी]] यांचेही वैर होते. अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला. वाटेत येताना [[इस्लाम धर्म|इस्लामच्या]] प्रथे प्रमाणे तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत आला. शिवाजींनी खान येत आहे सुद्धा बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम [[राजगड|राजगडावरून]] घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या [[प्रतापगड]] येथे हलवला. अफजलखानाने [[तुळजापूर]] च्या [[तुळजापूरचे भवानी मंदीर|भवानी मंदीराचा]] उध्वंस केला व आपली नजर [[पंढरपूर]] च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम [[वाई]] येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती.
 
शिवाजींनी पुण्याजवळील [[मावळ]] प्रातांत नियंत्रण मिळवले होते. त्या वेळेस हा भाग [[आदिलशाही| अदिलशाहीच्या]] अखत्यारीत येत होता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने शिवाजीचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. [[विजापूर|विजापूरच्या]] दरबारात शिवाजींचा बंदोबस्त करण्याची मोहिम अफजलखानाकडे देण्यात आली. अफजलखानाने यापूर्वी शिवाजींचे थोरले बंधु [[संभाजी शहाजी भोसले|संभाजी]] यांची हत्या केली होती तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजींचे वडील [[शहाजीराजे भोसले|शहाजी]] यांचेही वैर होते. अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला. वाटेत येताना [[इस्लाम धर्म|इस्लामच्या]] प्रथे प्रमाणे तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत आला. शिवाजींनी खान येत आहे सुद्धा बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम [[राजगड|राजगडावरून]] घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या [[प्रतापगड]] येथे हलवला. अफजलखानाने [[तुळजापूर]] च्या [[तुळजापूरचे भवानी मंदीर|भवानी मंदीराचा]] उध्वंस केला व आपली नजर [[पंढरपूर]] च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम [[वाई]] येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती.
 
== सैन्यबळ ==
 
== साहित्यात व चित्रपटात ==
शिवाजींच्या जीवनावर आधारीत प्रत्येक चित्रपटात ही लढाई खासकरून शिवाजींचे अफजलखानाबरोबरचे द्वंद्व दाखवतातच. लेखक [[रणजित देसाई]] यांची ''[[लक्ष्यवेध]]'' ही या लढाईवर आधारित कादंबरी प्रसिद्ध आहे.
 
प्रताप गडाचे युद्ध च्या वेळीस सईबाई आजारी होत्या. व त्याच्या जीवर काही बेत येवू नाये ह्याचा विचार शिवाजी महाराज करत होते आणि त्यात , अफजल खान हा शिवाजी महरजानां भेटण्यास निरोप पटवलं होता, आणि शिवाजी महाराजांनी खानाला वाघ नख्यांनी नाही तर तलवारीने मारले होते व नंतर वाघानाख्यानी त्याचे पोटातील आतडे बाहेअर काढले होते. आणि त्या वाघ नाख्याना वाघाच्या आतड्याचे तेल होते ,व ते तेल विषारी होते .
खान हा मेला कि नाही हे पाहण्यासाठी एक मावळ परत गेला आणि पाहिलं कि खान अजूनही जिवंत होता, त्या मावळ्यांनी खाचं शीर तोडून स्व्बत घेवून आला व महाराजान दाखवले ,महाराजांनी विच्याले असता त्या मावण्यानी सांगितले कि मी जेव्हा परत खानला पहला गेलो तेव्हा खान हा जिवंत होता, म्हणुन मी त्याच शीर उपसून घेवून आलो आहे महाराज .
त्यावर महाराजांनी त्या मावळ्याला स्नागीतले ह्या वाघान्ख्याना वाघिणीच्या आतड्याच तेल लावलेलं आहे. आणि ते तेल विषारी असत, खान हा त्या विशानीही मेला असता पण जर तुला काय झाल असत तर मी तुझ्या आई ला काय तोंड दाखवलं असत, आपण खानाल परत मारू शकलो असतो पण जर तुझ्या जीवाल चं जर बार वाईट झाल असता तर माझा काय झालं असत हा पण विचार कारण तू मला खान पेक्श तू महत्वाचा आहे.
हे ऐकतच त्या मावळ्याच्या डोळ्यातून पाणी आल व त्यांनी राज्याची शमा मागितली व वाचन दिले कि पुन्हा तो अस काही करणार नाही. व महारांजानी त्या मावळ्याला घाच्च अशी मिठी मारली. मग राजे आणि मावळे हे प्रतापगाडा कडे लगेच निघाले
[[File:Forts in maharashtra.jpg|thumb|Forts in maharashtra]]
पहा : * [http://www.mahableshwar.com/mahableshwar/pratapgadh/index.htm प्रतापगड]
 
==प्रतापगडच्या लढाईवरील पुस्तके/चित्रपट==
* ''[[लक्ष्यवेध]] - (कादंबरी, लेखक रणजित देसाई''
* Pratapgad Campaign लेखक मे. मुकुंद जोशी
* जावळी १६५९ (दिग्दर्शक प्रवीण तरडे)
 
 
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
* ''[[लक्ष्यवेध]] - लेखक रणजित देसाई''
* [http://www.mahableshwar.com/mahableshwar/pratapgadh/index.htm प्रतापगड]
* Pratapgad Campaign लेखक मे. मुकुंद जोशी
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]
५७,२९९

संपादने