"वडोदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३५:
[[वडोदरा विमानतळ]] (हर्णी विमानतळ) शहराच्या ईशान्य भागात आहे व येथून [[दिल्ली]], [[मुंबई]], [[चेन्नई]], [[बँगलोर]] इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमान सेवा आहे. भविष्यकाळामध्ये वडोदरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येईल असा अंदाज आहे. [[वडोदरा रेल्वे स्थानक]] [[भारतीय रेल्वे]]च्या [[पश्चिम रेल्वे]] क्षेत्रामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे दररोज सुमारे १५० गाड्या थांबतात. वडोदऱ्याहून मुंबईिदिल्ली-सौराष्ट्र या दिशांकडे जाण्यासाठी [[वडोदरा एक्सप्रेस]], [[राजधानी एक्सप्रेस]], [[गुजरात एक्सप्रेस]], [[सौराष्ट्र मेल]], [[पश्चिम एक्सप्रेस]], [[शताब्दी एक्सप्रेस]] इत्यादी दररोज सुमारे ५० गाड्या बडोदा स्टेशनवर थांबतात.
 
मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ८]] वडोदऱ्यामधून जातो. वडोदरा ते [[अहमदाबाद]] दरम्यानचा ९३ किमी लांबीचा [[राष्ट्रीय द्रुतगतीमार्गगतिमार्ग १]] हा [[नियंत्रित-प्रवेश महामार्ग]] भारतामधील [[राष्ट्रीय महामार्ग]] जाळ्यातील पहिलाच गतिमार्ग आहे. ह्या मार्गामुळे वडोदरा व अहमदाबाद दरम्यान एका तासात प्रवास शक्य झाला आहे.
 
==बडोद्यात झालेली मराठी साहित्य संमेलने==
"https://mr.wikipedia.org/wiki/वडोदरा" पासून हुडकले