१
संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
SANDEEP KALKE (चर्चा | योगदान) छो (मृत्यु दिनांक १७ जून ऐवजी १८ जून असा असून हा बदल ग्वाल्हेरच्या महापौरांच्या पत्राचा संदर्भ देऊन केला असून ते पत्र कऱ्हाडे ब्राह्मण महासंघाकडे उपलब्ध आहे.) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? |
||
| जन्मस्थान = [[वाराणसी|काशी]], [[भारत]]
| मूळगाव = [[पारोळा]], [[पुणे जळगाव]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[जून
| मृत्युस्थान = [[ग्वालियर]], [[मध्य प्रदेश]]
| चळवळ = [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध]]
| तळटिपा =
}}
'''लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर''', म्हणजेच ''झाशीची राणी लक्ष्मीबाई'', ([[नोव्हेंबर १९]], [[इ.स.१८३५]] - [[जून १७|जून १८]], [[इ.स. १८५८]]) या एकोणिसाव्या शतकातील [[झाशी]] राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]विरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.
== बालपण ==
राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची [[तलवार]] अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’
या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर [[ग्वाल्हेर]]ला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी
== विशेष ==
|
संपादन