"आदर्श शिक्षक पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो नितीन केवटे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
ओळ १०:
 
==आदर्श शिक्षक पुरस्कार==
* नासिक, महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्या कडून दिल्या जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. नितीन प्रभू केवटे यांना प्रदान , औरंगाबाद येथे झालेल्या सेवासन्मान पुरस्कार सोहळ्यात शिक्षक आमदार विक्रमजी काळे, सतीश चव्हाण, श्रीकांत देशपांडे, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळी, व विविध शैक्षणीक संघटनेच्या पदाधीकार्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, शाल, प्रामानपत्र, पेन व सन्मानचिन्ह देऊन नितीन केवटे यांना सन्मानित करण्यात आले, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण आश्रमशाळा येथे त्यांनी राबवलेल्या विविध नावीन्यपूर्ण शैक्षणीक उपक्रम व त्यांचा विशेष रविवारचा विरंगुळा या उपक्रमाची दखल व त्यांच्या द्वारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी एकत्रित ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांना तंत्र कार्यशाळा घेऊन शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र या समूहाच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.
* नागपूर , राज्यस्तरीय शिक्षक प्रबोधन पुरस्कार २०१३ राज्यातील एकमेव निवडक शिक्षकास दिला जाणारा हा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील जि.प.शिक्षक कवी, लेखक ,निवेदक व तंत्रस्नेही शिक्षक श्री संजय वसंत जगताप यांना सन्मानचिन्ह , शाल व रोख रक्कम ११०००/- स्वरूपात भगवती सभागृह नागपुर येथे प्रदान करण्यात आला. संजय जगताप यांनी "शिक्षण संजीवनी " या शैक्षणिक ॲप व वेबसाईटची निर्मिती केली आहे.
 
* सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्ड सोशल डेव्हलपमेन्ट आणि युवा क्रीडा मंत्रालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार : आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक रेवण सुधाकर करोडी यांना.
Line ३० ⟶ ३१:
 
किरण शिवहर डोंगरदिवे यांना २०१४-१५ चा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर २०१५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, PCटैब्लेट आणि १ लाख १० हजाराचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी हा मानाचा पुरस्कार मिळवणारे किरण डोंगरदिवे या पुरस्कारामुळे महाराष्ट्राला परिचित झाले आहेत.
 
*
 
 
[[वर्ग:पुरस्कार]]