"पापड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
मारवाडी समाजात 'पापड लाओ' असे जेवणार्याने म्हंटले म्हणजे त्याचे जेवण झाले असे समजतात.
==अर्थकारण==
[[लिज्जत गृह उद्योग]] या सहकारी उद्योगसमूहाने पापदाचेपापडाचे मोठ्या प्रमाणावर [[उत्पादन]] व [[वितरण]] सुरू केले. जोरदार [[जाहिरात]], कमी खर्च व सदस्यांचे उत्तम सहकार्य यामुळे पापड घराघरात पोहोचला. मात्र याशिवायही अनेक उद्योग पापड निर्मितीमध्ये आहेत. पापडाची मोठी [[निर्यात]] [[भारत]] देशातून जगभर होते.
 
==प्रकार==
[[बटाटे]], [[नाचणी]], [[ज्वारी]] अशा अनेक प्रकारांचे पापड बनवले जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/पापड" पासून हुडकले