"ऋग्वेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
File
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
[[चित्र:Rigveda_MS2097.jpg|इवलेसे|300x300अंश|''Rigveda'']]
'''ऋग्वेद''' हा चार [[वेद|वेदांपैकी]] एक असून त्याची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. (उरलेले तीन वेद - यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.) ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे. हा वेद
ब्रह्मदेवाने लिहीला आहे.ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.त्यापैकी एक म्हणजे ऋग्वेद.
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋग्वेद" पासून हुडकले