"आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २४:
 
== आंब्याचे झाड ==
आंब्याचे झाड (''Mangifera Indica'') हे साधारणपणे ३५ ते ४० [[मीटर]] उंच असते. त्याचा घेर साधारणपणे १० मीटर एवढा असतो. आंब्याची पाने सदाबहार असून पाने डहाळीला एकाआड एक येतात. आंब्याचे पान १५ ते ३५ [[सेंटीमीटरसेंटिमीटर]] लांब तर ६ ते १६ सेंटीमीटरसेंटिमीटर रुंद असते. कोवळी असताना पानांचा रंग हा काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद लाल होतो. पाने जशी मोठी होतात तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो. आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटरसेंटिमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० [[मिलीमीटरमिलिमीटर]] एवढी असते. आंब्याच्या फुलांना ''मोहोर'' असे म्हणतात. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे [[वनस्पतीशास्त्र|वनस्पतीशास्त्रातील]] "[[:en:drupe|अश्मगर्भी फळ]]" ह्या प्रकारातील असते. ह्या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कडक कवच असते आणि ह्या कवचाच्या आत फळाचे बी असते. ह्या कवचाला आंब्याची कोय असे म्हणतात. आंब्याच्या जातीप्रमाणे त्याच्या फळांच्या आकारात बराच फरक असतो. साधारणपणे आंब्याच्या फळाचा आकार १० ते २५ सेंटीमीटरसेंटिमीटर लांब तर [[व्यास (भूमिती)|व्यास]] ७ ते १२ सेंटीमीटरसेंटिमीटर असतो. आंब्याचे फळाचे वजन २.५ [[किलोग्रॅम]] पर्यंत असू शकते. कच्च्या आंब्याला [[कैरी]] असे म्हणतात. कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो. पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो. ज्या बाजूस ऊन लागेल तिथे लाल छटा जास्त दिसते तर सावलीच्या बाजूस बहुतकरून जास्त पिवळी छटा असल्याचे आढळते. फळाच्या मध्यभागी चपट्या आकाराची आणि लांबट बी (कोय) असते. आंब्यांच्या जातीप्रमाणे कोयीचा पृष्ठभाग हा धागेदार अथवा सपाट असतो. कोयीचे कवच १ ते २ मिलीमीटरमिलिमीटर जाड असून त्याच्या आत अतिशय पातळ असे आवरण असते ज्यात ४ ते ७ सेंटीमीटरसेंटिमीटर लांबी, ३ ते ४ सेंटीमीटरसेंटिमीटर रुंदी आणि १ सेंटीमीटरसेंटिमीटर जाडीचे एकच बी असते. कच्च्या कैरी चवीला आंबट असते. कैरी पिकल्यावर गोड लागते. आंबा भारतात सर्व ठिकाणी आढळून येते.
[[चित्र:Mango flower.jpg|thumb|left|आंब्याचा मोहोर]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आंबा" पासून हुडकले