"गोपाळ कृष्ण गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६५:
* भारत के अमर चरित्र : गोपाळ कृष्ण गोखले (हिंदी लेखक - नेमिशरण मित्तल)
* महात्मा गोपाळ कृष्ण गोखले (चरित्र, मूळ आसामी, लेखक - डॉ. सूर्यकुमार भुयां, मराठी अनुवाद - विद्या शर्मा)

==गोपाळ कृष्ण गोखले ह्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेली [[राम गणेश गडकरी]] यांची कविता==
'''गेले गोपाळ कृष्ण - हा ! हाय !!'''

चल, ऊठ, कल्पने, जा बघ पाहूं आज जाहलें काय

कां श्रीभारतदेवी एकाएकीच मोकली धाय?

जी एकमात्र भूषण पुरुषाप्रति तीहि वाङ्मयी देवी

ठेवी कां उतरोनि स्वभूषणें? मूकवृत्ति कां सेवी?

सार्या शहर पुण्याची पुण्याई काळवंडली कां ही?

आनंदाची माया हांसत खेळत कुठेंच कां नाही?

भारतसेवामंडलसदनाभवतीं उदास वदनांनीं

अश्रूंची पुष्करिणी केली कां? काय जाहली हानि?

श्री फर्ग्युसन मंदिरिं शोकाचा पूर लोटला कां हा?

हे भिंतीचे दगडहि रडुनि म्हणति सारखेच कां? हाहा?

म्हणतात झोंप आली शिक्षा ऐकिलि तरी त्वरित ज्यांस

ते धीर बाळ टिळकहि आज रडतात कां सनि:श्वास?

हृदया ! धडधड न करी ! ऐक इथें कोण बोललें काय?

नश्वर देहा त्यजुनी गेले गोपाळ कृष्ण- हा ! हाय !!

(अपूर्ण)