"सासवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २१:
# '''सदतेहे बोरीचे पटांगण'''
# '''‘संवत्सर गांव’''' सोपानदेवापाशी
# '''‘दाणे पिंपळगाव’''' टाकमाई मंदीरापाशीमंदिरापाशी
# जुन्या भैरवनाथाजवळ '''‘सनवडी’'''
 
कालमानाने या वाड्यांचे स्वरूप व विस्तार बदलून त्याचे सासवडनामे गावात रुपांतररूपांतर झाले. या सहा वाड्यांचे सासवड असे नाव पडले असावे असाही एक तर्क आहे.
 
फार प्राचीन काळी या ठिकाणी सात विशाल वड होते, या सात वडांवरून हे गाव '''सातवड''' असे ओळखले जाई. कालांतराने सातवडचा उच्चार सासवड बनला असावा, असाही एक समज आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सासवड" पासून हुडकले