"बंगालची फाळणी (१९०५)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
(व्याकरण दुरुस्ती)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
==बंगालची फाळणी (१९०५) बद्दल महत्वाचे मुद्धे ==
# लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने १९ जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
# बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, व लाला लजपतराय यांनी रान उठविले.
# बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले.
# आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली.
# टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले.
# सन १९०५ ते १९२० नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.
# बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले त्याला वंग-भंग आंदोलन असे म्हणतात.
 
==संदर्भ==
अनामिक सदस्य