"पोवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ २१:
 
==पोवाड्यांचे प्रशिक्षण==
१. पुण्यातली शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी ही पोवाड्यांचे प्रशिक्षणवर्ग घेते. पिंपरी चिंचवडमध्येही पोवाडा शिक्षणाचे वर्ग सातत्याने देतेचालतात.
पिंपरी चिंचवड मध्येही सातत्याने पोवाडा प्रशिक्षण वर्ग चालतात.
 
2)" शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच " ही संस्था महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाहिरीच्या संगोपन,संवर्धन,आणि प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काम करुन तरुण व होतकरूंना शाहिरी व लोकतालवाद्यांचे शास्त्रोक्त प्रशिक्षणशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे.
 
3)"शाहीर बाबूसिंह राजपूत कलामंच,बुलढाणा" ही बुलढाणा जिल्ह्यातील हि संस्था नवतरुणांना शाहिरी पोवाडे व गीतांचे प्रशिक्षण देते. कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावंव्हावे म्हणून शाहिरी बाबूसिंह राजपूत यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कार्यक्रम घेण्यात येतातहोतात.
 
==पोवाडेविषयक पुस्तके==
* ऐतिहासिक पोवाडे ([[य.न. केळकर]])
* काव्यगंगा व पोवाडा-राष्ट्रचैतन्य गीत (डाॅ. गंगाधर बापू रासगे)
* पोवाडा कसा म्हणावा (शाहीर विजय जगताप)
* पोवाडे (सीमा महाबळ)
* पोवाडे कर्तृत्वाचे (शाहीर : नानासाहेब रामराव दळवे)
* पोवाडे नव्या युगाचे ([[प्रभाकर जामखेडकर]]
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पोवाडा" पासून हुडकले