"इम्तियाज जलील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३३:
'''सय्यद इम्तियाज जलील''' हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|१३व्या महाराष्ट्र विधानसभेचे]] सदस्य आहेत. ते [[औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ|औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे]] प्रतिनिधित्व करतात. ते [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]] पक्षाशी संबंधित आहेत. जलील हे [[वंचित बहुजन आघाडी]]-एआयएमआयएम युतीचे उमेदवार म्हणून एआयएमआयएम पक्षाच्या तिकिटावर [[सतरावी लोकसभा|१७व्या लोकसभेसाठी]] [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबाद मतदारसंघातून]] जिंकले आहेत.<ref>https://results.eci.gov.in/pc/en/constituencywise/ConstituencywiseS1319.htm?ac=19</ref> त्यांनी चार वेळा औरंगाबादचे खासदार राहीहेल्या [[चंद्रकांत खैरे]]ंचा पराभव केला. जलील हे महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार आहेत.
==संदर्भ==
{{१७व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार}}
|