"ड-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २२:
== स्रोत ==
कॉडलिव्हर तेल , शार्कलिव्हर तेल, सामन, हॅलीबट असे मासे हे ड जीवनसत्त्व आहारातून मिळवण्यासाठीचे मुख्य स्रोत आहेत. शाकाहारी लोकांसाठी दुध, तूप, लोणी हे पदार्थ ड जीवनसत्त्वाचे मुख्य स्त्रोत आहेत<ref>{{स्रोत पुस्तक|title=आहार-गाथा - डॉ कमला सोहोनी|last=|first=|publisher=रोहन प्रकाशन|year=2005|isbn=81-86184-10-9|location=पुणे|pages=26}}</ref>. पण एकूणच शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसाहारी पदार्थातून ड जीवनसत्त्व जास्त प्रमाणात मिळते. ड जीवनसत्त्व हे इतर जीवनसत्त्वासारखे आहारातून तर मिळवता येतेच पण सूर्यप्रकाशातूनही ते उपलब्ध होऊ शकते. सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणी राहणाऱ्यांना त्यांच्या आहाराबरोबरच ड जीवनसत्त्वाच्या गोळ्यांची जोड दिली जाते.
 
== फायदे ==
१,२५ डाय हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉल ह्या क्रियाशील घटकामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरातील हाडांना मजबुती येते. ह्या घटकामुळे कर्करोगापासून संरक्षण मिळते असे आढळून आले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=The China Study - T Colin Campbell, Thomas M Campbell II|last=|first=|publisher=BenBella Books Inc|year=2016|isbn=978-1-941631-56-0|location=Dallas, Texas|pages=171}}</ref> लुपस (Lupus) एकाधिक स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis) संधिवात (Rhumatoid Arthritis). दाहक आंत्र रोग ( Inflamatory Bowels Disease) अशा स्वयंप्रतिरोधक रोगानाही (autoimmune Diseases ) हा घटक मज्जाव करतो.<ref>{{स्रोत पुस्तक|title=The China Study - T Collin Campbell, Thomas M Campbell II|last=|first=|publisher=BenBella Books Inc|year=2016|isbn=978-1-941631-56-0|location=Dallas, Texas|pages=191}}</ref>
 
==कमतरतेचे व अतिरेकाचे दुष्परिणाम==