"ड-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ २१:
 
== स्रोत ==
ड जीवनसत्त्व हे इतर जीवनसत्त्वासारखे आहारातून तर मिळवता येतेच पण सूर्यप्रकाशातूनही ते उपलब्ध होऊ शकते. कॉडलिव्हर तेल , शार्कलिव्हर तेल, सामन, हॅलीबट असे मासे हे ड जीवनसत्त्व आहारातून मिळवण्यासाठीचे मुख्य स्रोत आहेत. ड जीवनसत्त्व हे इतर जीवनसत्त्वासारखे आहारातून तर मिळवता येतेच पण सूर्यप्रकाशातूनही ते उपलब्ध होऊ शकते. सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणी राहणाऱ्यांना त्यांच्या आहाराबरोबरच जीवनसत्त्वाच्या गोळ्यांची जोड दिली जाते.
 
==कमतरतेचे व अतिरेकाचे दुष्परिणाम==