"२२° खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
एक छायाचित्र समाविष्ट केले
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:२२ अंश खळे.jpg|इवलेसे|पुण्यातून दिसलेले चंद्राभोवती पडलेले खळे ]]
आकाशात ढगांतील हिमकणांमुळे जी विविध प्रकारची तेजोवलये तयार झालेली दिसतात त्यामध्ये २२° चे खळे हा  एक सुंदर देखावा आहे. ह्यामध्ये सूर्य किंवा चंद्राभोवती आकाशात अंदाजे २२'''°''' त्रिज्येचे वर्तुळाकार तेजस्वी कडे तयार झालेले दिसते.  अशा कड्यांना खळे असेही म्हटले जाते. आकाशात [[तंतुमेघ]] किंवा [[तंतुस्तरीमेघ|तंतुस्तरमेघ]] आले असता सूर्यप्रकाश किंवा चंद्राचे चांदणे / किरण  जेंव्हा ह्या ढगातील सूक्ष्म पण लक्षावधी षटकोनी हिमकणातून आरपार जातात तेंव्हा त्यांचे वक्रीभवन होते आणि असे खळे दिसते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=www.atoptics.co.uk.|शीर्षक=Disk with a hole" in the sky|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref> २२'''°''' खळे हे बरेच मोठे म्हणजे आपला हात आकाशात सूर्य किंवा चंद्राच्या दिशेने  पूर्ण लांब केला असता पसरलेल्या तळहाताएवढी अंदाजे त्रिज्या असेल तेवढे दिसते.<ref name=":0">{{जर्नल स्रोत|last=Les Cowley.|first=22° Circular halo". Atmospheric Optics. Retrieved 2007-04-15.|date=|title=|url=|journal=|volume=|pages=|via=}}</ref> असे खळे हे सर्वसाधारणपणे आकाशात बऱ्याच वेळा म्हणजे खरं तर इंद्रधनुष्य दिसते त्यापेक्षा जास्त वेळा दिसते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Pretor-Pinney, Gavin (2011). The Cloud Collector's Handbook. San Francisco, California: Chronicle Books. p. 120. ISBN 978-0-8118-7542-4.|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
 
== खळ्याची निर्मिती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/२२°_खळे" पासून हुडकले