"मनमोहन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३२:
 
== आरंभिक जीवन ==
मनमोहनसिंगांच्या वडिलांचे नाव गुरुमुख सिंगगुरुमुखसिंग आणि आईचे नाव अमृत कौरअमृतकौर. मनमोहन सिंगमनमोहनसिंग हे [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रात]] उच्चशिक्षित आहेत. त्यांनी [[पंजाब विद्यापीठ]], [[केंब्रिज विद्यापीठ]] आणि [[ऑक्सफर्ड विद्यापीठ]] येथून शिक्षण घेतले आहे. [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] ''व्यापार आणि विकास'' विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री [[ललित नारायण मिश्रा]] यांनी मनमोहनसिंगांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.{{संदर्भ हवा}}
 
==जीवनक्रम==