"मनमोहन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
 
डॉ.'''मनमोहन सिंग''' (मराठीमराठीत लेखनभेद: '''मनमोहनसिंग''' ; [[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਮਨਮੋਹਨ ਸਿੰਘ ; [[रोमन लिपी]]: ''Manmohan Singh'') (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेंबर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यंत) [[भारताचे पंतप्रधान|भारताचे पंतप्रधान]] होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाचे सदस्य असून [[राज्यसभा|राज्यसभेत]] [[आसाम|आसामचे]] प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली [[पी.व्ही. नरसिंहराव]] मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.{{संदर्भ हवा}}
 
== आरंभिक जीवन ==
ओळ ५२:
 
==मनमोहन सिंग यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके==
* The Accidental Prime Minister : मेकिंग ॲन्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ (मूळ लेखक : संजय बारू. The Accidental Prime Minister याच नावाचानावाने पुस्तकाचा मराठी अनुवाद : [[लीना सोहोनी]], ,यांनी प्रकाशककेला मेहता पब्लिकेशनआहे.)
* अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग ([[अविनाश कोल्हे]])
* डॉ. मनमोहनसिंग - एक वादळी पर्व (लेखक : सुजय शास्त्री; ग्रंथाली प्रकाशन){{संदर्भ हवा}}
 
==चित्रपट==
* दि अॅक्सिडेन्टलॲक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर (हिंदी, दिग्दर्शक : विजय गुट्टे){{संदर्भ हवा}} : या चित्रपटात [[अनुपम खेर]] यांनी मनमोहनसिंगांची भूमिका करतकेली आहेतआहे. ह्या सिनेमात काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेस पक्षाने विरोध केला आहेहोता.
काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी या सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.होता, त्यामुळेपरंतु ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणाराझाला हा सिनेमा कोर्टाच्यामे कचाट्यात२०१९ अडकण्याचीरोजी चिन्हेदूरचित्रवाणीवर आहेतआला.
 
 
ओळ ७९:
{{भारतीय पंतप्रधान}}
 
{{DEFAULTSORT:सिंग, मनमोहनमनमोहनसिंग}}
[[वर्ग:पंजाबी व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारताचे पंतप्रधान]]