"गुवाहाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २७:
 
==इतिहास==
अनेक शतकांचा इतिहास असलेल्या गुवाहाटीचागोहत्तीचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. येथील [[कामाख्य मंदिर]] अनेक शतके जुने आहे. [[आहोम साम्राज्य]]ाचा भाग राहिलेल्या गुवाहाटीवर मुघलांची अनेकदा आक्रमणे झाली. १६७१ सालच्या सराईघाट लढाईला गुवाहाटीच्यागोहत्तीच्या इतिहासात मानाचे स्थान आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या व नंतरच्या काळात गुवाहाटीगोहत्तीत व परिसरात फारशा उल्लेखनीय घटना घडल्या नसल्यामुळे शहराच्या इतिहासाची केवळ मर्यादित नोंद आढळते.
 
==भूगोल==
"https://mr.wikipedia.org/wiki/गुवाहाटी" पासून हुडकले