"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
| परिसर
| जुने नाव =
| नियंत्रक = [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद|नॅक]], [[विद्यापीठ अनुदान आयोग|युयू.जी.सी.]]
| संकेतस्थळ = [http://su.digitaluniversity.ac सोलापूर विद्यापीठ]
}}{{दृष्टिकोन}}
 
'''सोलापूर विद्यापीठ''' हे [[भारत]] देशातल्या [[महाराष्ट्र]] राज्यातील एकसोलापूर विद्यापीठया आहे.एकमेव याच्याजिल्ह्यासाठी अखत्यारीतस्थापन फक्तझालेले सोलापूरविद्यापीठ जिल्हा येतोआहे. हा जिल्हा या पूर्वीयापूर्वी कोल्हापूर विद्यापीठाअंतर्गत होता.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू मा.डॉ.इरेश स्वामी होते. त्यांनी हिंदी विषयाचे ख्यातनाम प्राध्यापक म्हणून ज्ञान दानाचे कार्य केले.
 
== स्थापना ==
सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी झाली. विद्यापीठाचे उद्‌घाटन ३ ऑगस्ट २००४ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल [[डॉ. मोहम्मद फजल]] यांच्या हस्ते झाले. हिंदीचे प्राध्यापक असलेले [[डॉ. इरेश स्वामी]] हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होत. सोलापूर विद्यापीठ ही डिजिटल युनिव्हर्सिटी आहे, असे म्हणतात. सोलापूर या एकमेव जिल्ह्यासाठी स्थापन झालेले हे विद्यापीठ आहे. विद्यापीठात सामाजिक शास्त्रे, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान शास्त्रपदार्थविज्ञानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, शिक्षण शास्त्रशिक्षणशास्त्र, व गणित शास्त्रगणितशास्त्र असे एकूण सहा विभाग आहेत.
 
==पत्रकारिता शिक्षण==
सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र विभागात जनसंज्ञापन (पत्रकारिता) हा विषयही शिकवला जातो. याचा अभ्यासक्रम चार सत्रांचा असून डॉक्टर रवींद्र चिंचोलकर हे या जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख आहेत. या अभ्यासक्रमासाठी असणारे सर्व अध्ययन साहित्यअध्ययनसाहित्य विद्यापीठाच्या ग्रंथालयात हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहे. पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एका स्वतंत्र मीडिया लॅबमध्ये आंतरजालजोडणी सहित संगणक प्रयोग शाळाप्रयोगशाळा आहे . पत्रकारिता शिकत असताना विद्यार्थ्यांना नव्या-नव्या गोष्टींची माहिती व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून पत्रकारिताह्या विभागात वेळोवेळी विविध विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन केले जाते.
 
==नामबदल==