"मराठीतील व्याकरण ग्रंथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११:
 
== इंग्रजांच्या आगमनानंतरची मराठी व्याकरणे ==
* आप्पाजी काशिनाथ खेर यांचे व्याकरण. (A Higher Anglo-Marathi Grammar या नावाचे हे पुस्तक इ.स.१८९५ मध्ये प्रकाशित झालेले आहे. मराठी भाषेचे व्याकरण इंग्रजी मध्ये लिहिले आहे. स्कूल फायनल परीक्षेच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडावे हा हेतू होता. या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी व्याकरणास शास्त्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा उल्लेख मोरो केशव दामले यांच्या ’शास्त्रीय मराठी व्याकरण’ या ग्रंथामध्ये आलेला आहे. )
* अरुण गोपाळ फडके यांची ’मराठी लेखन-कोश’,’शुद्धलेखन मार्गप्रदीप’, ’सोपे मराठी शुद्धलेखन’ आणि ’शुद्धलेखन ठेवा खिशा’ ही चार पुस्तके.
* अ.वा. मंगरूळकर यांचे ’मराठी भाषेच्या व्याकरणाचा पुनर्विचार’