"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
क्षय मास माहिती दिली.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
धार्मिक कार्यासाठी निरयन चांद्रमासयुक्त गणना वापरावी असे समितीने सुचवले आहे कारण धार्मिक विधींमध्ये नक्षत्रांना महत्त्व आहे आणि ती ती नक्षत्रे त्या त्या वेळी प्रत्यक्ष असण्याच्या दृष्टीने निरयन पंचांग उपयुक्त असते.वर्ष मात्र आयनिक किंवा सांपातिक घ्यावे. . आयनिक वर्षापेक्षा नाक्षत्र सौर वर्ष सुमारे २१ मिनिटांनी जास्त मोठे आहे. नाक्षत्र वर्ष = एखादी तारका आकाशमध्यावर आल्यावर दुसऱ्या वर्षी पुनः तेथेच येण्याचा काळ. नाक्षत्र वर्ष थोडे मोठे असल्यामुळे आणि राशी या नक्षत्राशी संबद्ध असल्यामुळे सूर्याचे राशिसंक्रमण दरवर्षी थोडे थोडे उशिरा होते. मकरसंक्रांत पूर्वी २२ डिसेंबरला येत होती ती आता १४ जानेवारीला येते. कालांतराने ती आणखी पुढे पुढे जात राहील. दर १५७ वर्षांनी एक दिवस पुढे अशा रीतीने १४ जानेवारीला येत आहे. पुढे काही वर्षांनी संक्रात उन्हाळ्यात येऊ लागून विचित्र परिस्थिती ओढवेल. भारतीय सौर कालगणनेनुसार (सांपातिक सौर कालगणनेनुसार) मकरसंक्रांत दरवर्षी १ पौषला मानावी. कालमापनातील दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वर्ष आणि महिना. परंतु या दोन्हींचा प्रारंभ केव्हा करायचा यासंबंधी वेगवेगळ्या धर्मांमध्ये आणि संस्कृतींमध्ये वेगवेगळा विचार केला आहे. इंग्रजी आणि ग्रेगोरियन कालगणनेत १ जानेवारी हा वर्षारंभ तर विक्रमसंवत् चा वर्षारंभ दिवाळीतील पाडव्याला आणि शालिवाहन शकानुसार मार्च महिन्यातील गुढी पाडव्याला.या भारतीय सौर कालगणनेनुसार ऋतु आणि महिने यांची सांगड पुढील प्रमाणे असेल.

वसंत - सौर फाल्गुन + सौर चैत्र

ग्रीष्म- सौर वैशाख + सौर ज्येष्ठ

ग्रीष्म- सौर वैशाख + सौर ज्येष्ठ

वर्षा - सौर आषाढ + सौर श्रावण