"सातारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५९:
 
==स्थान==
महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागात हा जिल्हा आहे. उत्तरेस निरेच्या प्रवाहाने पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमा ठरते. पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांगा आहेत जे रत्नागिरी व सातारच्या सीमेवर आहेत. दक्षिणेस सांगली व पूर्वेला सोलापूर जिल्हा आहे.
महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यात वडजल हे गाव असून वडजल गावापासून जिल्ह्याचे ठिकाण सातारा सुमारे 95 कि.मी. अंतरावर आहे. वडजल गावापासून तालुक्याचे ठिकाण दहिवडी हे सुमारे २४ कि.मी. अंतरावर आहे
 
==अर्थव्यवस्था==
"https://mr.wikipedia.org/wiki/सातारा" पासून हुडकले