"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ७:
 
== वर्णन ==
मधुमेह हा एक दीर्घकालीन उपाय करावे लागणारा आजार आहे. मधुमेहाने गंभीर स्वरूप घेतले म्हणजे [[मूत्रपिंड]] निकामी होणे, [[हृदयाघात|हृदयविकार]], [[पक्षाघात]], अंधत्व आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या निकामी होणे त्यामुळे पायामध्ये रक्तपुरवठा न होणे, [[जखम|जखमेमध्ये]] [[संसर्ग]], जखमा लवकर बर्‍या न होणे, जखमा दूषित होणे असे परिणाम होतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.cdc.gov/diabetes/basics/symptoms.html|शीर्षक=Symptoms {{!}} Basics {{!}} Diabetes {{!}} CDC|दिनांक=2019-02-22|संकेतस्थळ=www.cdc.gov|भाषा=en-us|अॅक्सेसदिनांक=2019-05-19}}</ref>
 
== पार्श्वभूमी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मधुमेह" पासून हुडकले