"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
[[हिंदू संस्कृती]] ही एक पुरातन संस्कृती आहे. जगातली जी सर्वात जुनी संस्कृती कंबोडियन समुद्राच्या बंदरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोऱ्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली, तिचे मूळ सिंधू खोऱ्यामध्ये होते. हिंदू धर्म मानणारी माणसे जगात हिंदू या नावाने ओळखली जातात.सिंधु नदीच्या खोऱ्यात राहणारे ते सिंधू आणि त्याचा अपभ्रंश हिंदू अशी सरधोपट प्रांतीय व्याख्या होती. भारतात राहणाऱ्या लोकांना प्रथम मॊगल शासकांनी हिंदू असे म्हणायला सुरुवात केली.
 
हिंदू धर्मीयांमध्ये असंख्य पंथ आहेत. त्यांपैकी शैव, वैष्णव, शाक्त, माध्व, गाणपत्य, वारकरी, लिंगायत, दत्तसंप्रदाय, नाथपंथ, महानुभाव पंथ, गोसावी पंथ हे काही आहेत. अन्य धर्मांचा असतो तसा हिंदू धर्माचा संस्थापक नाही, मुख्य धर्मग्ंथधर्मग्रंथ नाही. धर्माची काही तत्त्वे श्रीमद्भगवतगीता या ग्रंथात विशद केली गेली आहेत..
 
==धर्माच्या स्वरूपाचे स्वैर विवेचन==
ओळ १२:
 
===ऐतिहासिक===
भारतात विविध धारमिकधार्मिक समजल्या जाणाऱ्या विचारसरणी होत्या. दर्शनशास्त्राचे (तत्त्वज्ञाना)चे वैविध्य होते. [[चार्वाक]], सांख्य, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वैदिक या दर्शनशास्त्रांना मानणारे ऋषी/गुरू असत, आणि गुरुजनांनी सांगितल्याप्रमाणे कौटुंबिक पातळीवर वर्ण-व्यवसाय निहाय जीवनाची उद्दिष्टे आणि जीवनपद्धती स्वीकारल्या जात. सोबतच [[जैन]] आणि [[बौद्ध]] या धर्म तत्त्वज्ञानांचेही अस्तित्व होतेच.
 
===बौद्ध धर्म ===
ओळ २९:
ज्युडायिक धर्म संकल्पनांनी भारतात त्यांच्या धर्म प्रसारार्थ केलेल्या टीकेस उत्तर देण्याच्या प्रयत्‍नांतून हिंदूंकडून मूर्तिपूजेच्या स्वातंत्र्याचे तात्त्विक समर्थन केले गेले. वैदिकधर्मी खरेतर मूर्तिपूजक नव्हते, तर [[अग्निपूजक]] होते. त्यातही [[निर्गुण निराकार]] अद्वैत वैष्णव मताचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला होता.
 
वैदिकांच्या तत्त्वज्ञानातील मुख्य विरोधी सांख्यांची दर्शने निरीश्वरवादी असतानासुद्धा द्वैत मताच्या परिणामामुळे हा धर्म पाळणारे लोकच स्वाभाविकतेतील सगुणात्मकता स्वीकारतात. सांख्यांमुळे स्वभाव हाच धर्म स्वभाव-धर्म आणि. प्रत्येक चराचराचा स्वभाव-धर्म वेगळा आणि त्यातून येणारा अगदी परस्पर विरोधी स्वभाव-धर्मांचा आणि विचारधारांचाही आदर ही धर्माची वेगळीच संकल्पना पुढे आली.
 
पूर्वमीमांसा ही कर्मकांडाचे (याचा अर्थ मूर्तिपूजेचे असा नव्हे) समर्थन करते तर वैदिक स्वतः मुख्यत्वे निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव वेदांचे प्रामाण्य मानणारे होते. पण त्यांचे वेदप्रामाण्य हे ज्युडायिक धर्मांप्रमाणे ग्रंथ प्रामाण्यावर नाही तर शब्द प्रामाण्यावर विसंबून होते त्यामुळे वैदिक ग्रंथांत समर्थन नसेल किंवा एखाद्या गोष्टीचा विरोध जरी असेल, परंतु प्रत्यक्ष परंपरेत असेल तर परंपरेच्या समर्थनास वैदिकांनी सहसा विरोध केला नाही. शिवाय ह्या परंपरा पालनांचे जातिनिहायच नव्हे तर कुटुंबनिहाय स्वातंत्र्य असल्यामुळे मूर्तिपूजा आणि इतर पूजांच्या बाबतीत काही ठिकाणी तत्त्वज्ञान आणि वर्तन यात विरोधाभास असूनसुद्धा हिंदू जीवनपद्धतीत सर्वसमावेशकतेवर भर आहे.