"ईश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
it's ok खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ ३:
ईश्वर ह्या संज्ञेने एकेश्वरवादात एका देवतेचा उल्लेख केला जातो, किंवा अनेकेश्वरवादात एकतत्त्वीय देवतेचा निर्देश केला जातो..
पण
या तीनही उर्जा एकमेकांवर अवलंबून आहेत व त्या आपले कार्य अविरतपणे करत आहेत यामध्ये कोण्या एकट्याच्या वर्चस्वाचा प्रश्नच नाही या उर्जा आपले कार्य अनंत काळ सूरू ठेवतील.
मनुष्य ही या शक्तींची सर्वात अद्यवत रचना आहे जी या उर्जांना आपल्या रूपात पहाते व त्यांची विविध रूपांत व विविध नावांनी पूजा करतात यातील बहुतांश अवतार हे सनातन [[हिंदू]] धर्मात विविध अवतारांत पूजनीय आहेत तसेच विश्वाच्या ईतर प्रांतातील विविध धर्मांत जे विविध नावांनी ओळखले जातात ते [[हिंदू_धर्म|विश्वाचा प्रमूख धर्म]] असणा-या सनातन हिंदू धर्मात वेगळ्या नावांनी उल्लेखीत आहेत.
|